महाराष्ट्र

भिलवडीचे,माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश साबळे यांचे निधन

 

भिलवडी :-;  सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी येथील भिलवडीचे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश शंकर साबळे मेहेरबान यांचे शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी पहाटे आकस्मित  निधन झाले. अंत्यविधी  रविवार दि.२१/४/२०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता  भिलवडी येथे होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!