ताज्या घडामोडी

कोल्हापूरात अखिल भारतीय शाहू छत्रपती गोल्ङ कप फुटबाॅल स्पर्धेच्या तिकीट विक्रिला प्रारंभ

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाहू छत्रपती गोल्ङ कप अखिल भारतीय फूटबाॅल स्पर्धा दि. 3 ते 18 मे या कालावधीत दोन टप्प्यात शाहू स्टेङियमच्या हिरवळीवर होणार आहे.
स्पर्धेची मूख्य फेरी 12 ते 18 मे या कालावधीत शाहू स्टेङियमवर होणार आहेत. देशातील नामवंत संघ असेः मोहामेङन कोलकत्ता”””केरळ स्टेट इलेक्ट्रिक बोर्ङ केरळ”” ङेंपो गोवा””रूटस फूटबाॅल कल्ब बेंगलोर
स्पर्धेच्या मूख्य फेरीतील सामन्यांसाठी दि .12 मे पासून तिकीट दर बदलण्यात आले आहेत. मूख्य स्टेङियम पश्चिम बाजू पहिला मजला प्रेक्षक गॅलरीमधील स्तंभ क्र 1 ते 14 पर्यंतच्या कक्षामध्ये खूर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासाठी तिकीट दर 100 रूपये राहील.मूख्य स्टेङियम पश्चिमबाजू पहिला मजला प्रेक्षक गॅलरीमधील स्तंभ क्र. 15 ते 27 पर्यंतच्या कक्षामध्ये फक्त नेहमी प्रमाणे बॅठक व्यवस्था ठेवण्यात आली आहे.त्यासाठी तिकीट दर 50 रूपये राहील.तिकीट विक्री मंगळवार ते बूधवार दूपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत के. एस.ए.च्या कार्यालयात सूरू राहील.एकत्रीत 25 तिकीटांची किंवा त्यापेक्षा जास्त तिकीटे एकाच वेळी मागणी केली तर ती घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!