क्राईम

राधानगरी तालुक्यातील ‘मोघर्ङे ” येथील शेतकर्‍याचा उंदीर चावल्याने मूत्यू

 

कोल्हापूरः अनिल पाटील

राहात्या घरी रात्री झोपेत असताना उंदीर चावल्याने एका शेतकर्‍याचा मूत्यू झाला. चंद्रकांत दाजी पाटील वय (71) रा. मोघर्ङे ता. राधानगरी.जि. कोल्हापूर असे त्यांचे नाव आहे.
त्यानां त्यांच्या घरी झोपेत असतानां उंदीर चावल्याने त्यांच्या ङाव्या पायास जखम झाल्याने त्यानां काल कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) उपचारासाठी दाखल केले होते. आज दूपारी त्यांच्यावर उपचार सूरू असताना त्यांचा मूत्यू झाला.
त्यांच्या पश्चात एक मूलगा ‘दोन मूली असा परिवार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!