ताज्या घडामोडी
  19/07/2024

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

    सांगली  : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र  विद्यार्थी  व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे. उमेदवाराची  पात्रता किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.…
  महाराष्ट्र
  19/07/2024

  सर्व धर्मियांमधील 60 वर्षावरील नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”

                                                       सांगली  : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक…
  महाराष्ट्र
  19/07/2024

  अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत :: सहायक आयुक्त जयंत चाचरकर

    सांगली  : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची…
  महाराष्ट्र
  18/07/2024

  अलमट्टी धरणात 99.32 (123) पाणीसाठा ; कोयना धरणात 44.07 (105.25) पाणीसाठा

              सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची…
  महाराष्ट्र
  17/07/2024

  भिलवडी येथील शितल वावरे यांचे निधन

      भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शितल नाथाजी वावरे यांचे बुधवार दिनांक…
  महाराष्ट्र
  17/07/2024

  शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान द्या : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ङाँ . चेतन नरके यांचे निवेदन

    कोल्हापूर : अनिल पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या १२ हजार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर…
  महाराष्ट्र
  16/07/2024

  भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी ; माऊलीच्या रिंगण सोहळ्यास भिलवडीकरांचा प्रतिसाद

    भिलवडी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील बाल वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या…
  महाराष्ट्र
  16/07/2024

  अलमट्टी धरणात 95.47 (123) टी.एम.सी. पाणीसाठा तर कोयना धरणात 42.07 (105.25) पाणी साठा

                        सांगली  : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी…
  महाराष्ट्र
  16/07/2024

  स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळ आणि वेळेचे भान आवश्यक : प्रा.गणेश शिंदे

    भिलवडी : गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही.आपल्या वाट्यास आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता…
  महाराष्ट्र
  16/07/2024

  भिलवडी येथील उत्तर भाग सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

      भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील उत्तर भाग विविध कार्यकारी सहकारी…
   ताज्या घडामोडी
   19/07/2024

   मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

     सांगली  : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र  विद्यार्थी  व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे. उमेदवाराची  पात्रता किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar. mahaswayam.gov.in/#/employer_registration  या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावा.…
   महाराष्ट्र
   19/07/2024

   सर्व धर्मियांमधील 60 वर्षावरील नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”

                                                        सांगली  : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट…
   महाराष्ट्र
   19/07/2024

   अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत :: सहायक आयुक्त जयंत चाचरकर

     सांगली  : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या…
   महाराष्ट्र
   18/07/2024

   अलमट्टी धरणात 99.32 (123) पाणीसाठा ; कोयना धरणात 44.07 (105.25) पाणीसाठा

               सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी…
   Back to top button
   Don`t copy text!