महाराष्ट्र
चक्रेश्र्वरवाङी येथील श्रीकांत गुरव यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
राधानगरी तालूक्यातील चक्रेश्र्वरवाङी येथील श्रीकांत भिवा गुरव(वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले.त्यांनी अनेक वर्षे श्री चक्रेश्वर देवालयाचे पुजारी म्हणून काम पाहिले.कवी आणि लेखक दत्तात्रय गुरव यांचे वडील होतं.उत्तरकार्य रविवार दि ७ जानेवारी रोजी आहे.