आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

येडशी गावची सुपुत्र पत्रकार शिक्षक प्राध्यापक अर्जुन सुतार यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर

 

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील प्राध्यापक अर्जुन सुतार शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार जाहीर
आपल्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठान संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025 रोजी 26 /10/ 2025 सकाळी ठीक अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा पद्मावती रोड आळंदी देवाची पुणे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!