मुख्य संपादक
-
महाराष्ट्र
अंकलखोप जिल्हा परिषद गटात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या युवा संवाद घोंगडी बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
भिलवडी : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या वतीने युवा…
Read More » -
महाराष्ट्र
आमदार आबिटकर यांच्या विजयाची जबाबदारी आता जनतेनेच हाती घेतली : शेतकरी संघटनेचे नेते प्रा.जालिंदर पाटील यांची माहिती
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी मतदारसंघात असं गाव नाही तिथे प्रकाश आबीटकर यांच्या विकासाचं नाव पोहचलं नाही. आमदार प्रकाश…
Read More » -
महाराष्ट्र
जनता दलाच्या पाठिंब्याने राधानगरीत आबिटकरांना बळ
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालुक्यातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना…
Read More » -
ताज्या घडामोडी
मोहिते वडगाव, अंबक येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांचा प्रचार, लोकांशी संवाद
कडेगांव (मुख्य संपादक अभिजीत रांजणे):— पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ…
Read More » -
महाराष्ट्र
कडेगाव शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
कडेगांव: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव शहरातील भाजपचे कार्यकर्ते राजेंद्र आबासाहेब देशमुख, प्रताप आबासाहेब देशमुख, विलासराव आबासाहेब देशमुख यांनी काँग्रेस…
Read More » -
महाराष्ट्र
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिटची पूरक संगणकीकृत सरमिसळ संपन्न
सांगली : विधानसभा निवडणूक 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिट यंत्रांची संगणकीकृत प्रथम पूरक…
Read More » -
महाराष्ट्र
भिलवडी परिसरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारासाठी ऋषीकेश लाड, सागर कदम सक्रिय
भिलवडी: भिलवडी परिसरात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांचा प्रचाराला मध्ये युवा नेते ऋषिकेश दादा लाड, युवा…
Read More » -
महाराष्ट्र
भिलवडी येथे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचे जल्लोषात स्वागत; देशमुख यांच्या व्यापाऱी, ग्रामस्थांना भेटी
भिलवडी: महायुतीचे,भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस तालुक्यातून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, देशमुख यांनी वैयक्तिक…
Read More » -
महाराष्ट्र
हाताचा पंजा’ चिन्हासमोरील बटन दाबून मला सेवेची संधी द्या : डॉ विश्वजीत कदम
भिलवडी /वसगडे:- पलूस – कडेगांव मतदारसंघातील ग्रामस्थांच्या सेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी मी पुन्हा सज्ज असल्याचा विश्वास आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी…
Read More » -
कृषी व व्यापार
नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्र सुरु
सांगली, : जिल्ह्यात पणन हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीकरिता शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरु असून, खरेदी १२ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. जिल्ह्यात विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ सांगली (संपर्क – 7507777849 श्री. सूर्यकांत शिंदे) व ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव (संपर्क – 9420360570 श्री. सुरेश सगरे) या दोन खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरु झाली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी संदीप जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यातील विष्णु आण्णा खरेदी विक्री संघ सांगली या खरेदी केंद्रास कवठेमहांकाळ, जत, शिराळा व वाळवा हे तालुके तसेच ॲड. आर आर पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव खरेदी केंद्रास पलूस, कडेगाव, आटपाडी व खानापूर हे तालुके सोयाबीन खरेदीकरिता जोडण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील सोयाबीन पिकाची पीक पेरा ऑनलाईन नोंद असलेला अद्ययावत मूळ सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत,…
Read More »