महाराष्ट्र

कोल्हापूरात परीट समाज व महापालिकेच्या वतीने श्री संत गाङगेबाबा महाराज यांची पूण्यतिथी साजरी

 

कोल्हापूरः अनिल पाटील

 

कोल्हापूर परीट समाज व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. अर्थतज्ञ व गोकूळचे संचालक ङाँ. चेतन अरूण नरके यांच्या हस्ते श्री. संत गाडगे महाराजांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षण, स्वच्छता याचे महत्व समाजाला समजावून सांगणारे संत गाडगे बाबा आधुनिक विचारांचे समाजसुधारक असल्याचे ङाँ. चेतन अरूण नरके यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश भालकर, संदीप भालकर, उदय भालकर, शशिकांत भालकर, दीपक भालकर,सुरेश चौगुले, दशरथ लोखंडे, श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!