महाराष्ट्र
भिलवडी- माळवाडी येथील नायब सुभेदार शंकर वावरे यांचे निधन
भिलवडी: :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथील नायब सुभेदार शंकर पांडुरंग वावरे (८१)यांचे बुधवारी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रकाश वावरे सर यांचे वडील होत. रक्षाविसर्जन व उर्वरित विधी शुक्रवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी भिलवडी कृष्णा नदी घाटावरती होणार आहे.