ग्राम काँग्रेस कमिटीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर शाखेचे उदघाटन

0

भिलवडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राबवलेल्या ग्राम काँग्रेस कमिटीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर शाखेचे उदघाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहकारमंत्री विश्वजीत कदम, महेंद्र लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये