महाराष्ट्र
गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड झाल्याबद्दल”दर्पण न्यूज समूहाच्या वतीने सत्कार

कोल्हापूरः अनिल पाटील
गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांची गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवङ झाल्याबद्दल आज दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार दर्पण न्यूज समूहाचे संचालक सचिन इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दर्पण न्यूज’चे मुख्य बातमीदार अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.