महाराष्ट्र
कसबा वाळवे येथील ङाँ. मदन वनकोरे यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
कसबा वाळवे ता. राधानगरी येथील ङाँ. मदन रंगनाथ वनकोरे वय 68 यांचे आक्समित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी””मुलगी”मूलगा असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवारी सकाळी 9 वाजता आहे