महाराष्ट्र
अंकलखोप गावचे युवा नेते सतीश आबा पाटील यांच्याकडून आमदार डॉ विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप गावचे युवा नेते सतीश आबा पाटील यांच्याकडून माजी सहकार मंत्री तथा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.