महाराष्ट्र

ब्रम्हनाळ  येथील लक्ष्मीबाई बंडगर यांचे निधन

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ  येथील श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण बंडगर (वय८९ ) यांचे निधन झाले.‌ त्याच्या पश्चात एक मुलगा मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवार दिनांक २९ डिसेंबर स. 9ः00वा.ब्रम्हनाळ कृष्णा- येरळा नदी संगमावरती होणार आहे. त्या सांगली साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी (स्लीपबॉय) .तुकाराम बंडगर यांचे आई होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!