रयत शिक्षण संस्थेचे, आर्टस्,* *सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचा 4 रोजी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) नामकरण सोहळा

पलूस : *रयत शिक्षण संस्थेचे, आर्टस्,*
*सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) ता. पलूस जि. सांगली* नामकरण सोहळा शुक्रवार दिनांक 4 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
*हा सोहळा पुढील मान्यवरांच्शुया शुभहस्ते असणार आहे यामध्ये
*🔰मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा*
*🔰मा. मोहनराव कदम (दादा) माजी सदस्य, विधान परिषद*
*🔰मा. आमदार डॉ. विश्वजीत कदम सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा चंद्रकांत दळवी चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा*
*🔰मा.अॅड. भगीरथ शिंदे*
*व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा.प्रा.डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे*
*🔰मा.खासदार विशाल पाटील सदस्य, लोकसभा*
*🔰मा.डॉ. अनिल पाटील संघटक, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा.आमदार अरुण (अण्णा) लाड सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा. महेंद्र (आप्पा) लाड उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा. विकास देशमुख*
*सचिव, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा.डॉ.एम.बी.शेख विभागीय चेअरमन, र.शि.सं. दक्षिण विभाग*
*🔰मा.. रामशेठ ठाकूर सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा.जे.के. (बापू) जाधव सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था*
*🔰मा. सरोज पाटील (माई) सदस्या, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था* यांचा समावेश आहे.
*🔸प्रा. डॉ. उज्वला पाटील*
*प्र. प्राचार्य, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) महाविद्यालय विकास समिती, शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक, ग्रामस्थ, हितचिंतक, देणगीदार व सर्व विद्यार्थी रामानंदनगर पंचक्रोशी यांनी आवाहन केले आहे.
*शुक्रवार दि.४ ऑक्टोबर २०२४* *स.१०.३० वा.*
*स्थळः महाविद्यालय क्रीडांगण येथे सोहळा आयोजित करण्यात आला आहे.