महाराष्ट्र
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव यांची मुंबई येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर भेट

पलूस : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी गावचे लोकनेते , कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची मुंबई येथे भेट झाली, या भेटीदरम्यान कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मा जे के (बापू) जाधव यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वागत केले. तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जे के बापू जाधव यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी युवानेते अनिल जाधव यांची उपस्थिती होती.