ताज्या घडामोडी

दुधोंडी येथे कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या वतीने माजी चेअरमन रवींद्र आरबुने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

लोकनेते जे के बापू जाधव यांनी उपस्थिती

पलूस : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील  दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहातर्फे दूधोंडी गावचे सुपुत्र, तसेच गारवा व यशवंत ऊद्योग समुहाचे सर्वेसर्वा, तसेच कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे माजी चेअरमन, आमचे सहकारी व मार्गदर्शक मा. श्री. रवींद्र आरबूने (चेअरमन) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या देण्यात आल्या.

यावेळी वादिवसानिमित्त त्यांचा सत्कार कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जे के (बापू) जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, दूधोंडी ग्राम विकास सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी (काका) जाधव, शिवाजी जलसिंचन योजनेचे व्हा चेअरमन भीमराव (आण्णा) कदम, संचालक सदाशिव (आप्पा) कदम, बाळासो जाधव, दत्तात्रय दळवी, वसंतराव (तात्या) नलवडे, शहाजी (नाना) नलवडे, श्रीकांत (आप्पा) कदम, कृषिभूषण सुरेश (नाना) चव्हाण, राजेंद्र नलवडे,माजी सरपंच नागनाथ (दादा) साळुंखे, सागर जाधव, सागर महापुरे, किरण आरबूने, अजित जाधव, अनिल दळवी, उदय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!