विटा : खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले.
अचानक प्रकृती बिघडल्याने सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी केले होते दाखल.
वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास.
शिवसेनेच्या वतीने निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात केला होता प्रवेश.
चार वेळा आमदार म्हणून केले मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.