महाराष्ट्र
सांगली महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन
मिरज: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी महापौर तथा फुले शाहू आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते विवेक रावजी आप्पा कांबळे यांचे निधन झाले आहे. दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाजसेवा संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.