दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
विधान परिषद सदस्य आमदार श्री राजेंद्र राऊत साहेब बहुमतांनी निवडून आल्याबद्दल, येडशीकरांच्यावतीने मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी विजयकुमार बापू सस्ते धाराशिव जिल्हा परिषद सदस्य संजय (काका )लोखंडे, संतोष सस्ते, यादव आप्पा, जयंत भोसले, येडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुनिल शेळके, रवी पवार, नाना पवार, बप्पा वीर, तुषार रूमने साहेब, बंडू पवार, प्रसाद पवार, धनंजय शेळके , प्रशांत कवडे, समाधान पाटील, राजू गाडे, गणेश वीर, वाघमारे अमोल, गणेश करपे, इत्यादी उपस्थित होते.