दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष रविराज (भैय्या) घाडगे यांनी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेड मोहोळ फाटा जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष रविराज (भैय्या) घाडगे यांनी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेड मोहोळ फाटा जिल्हा अहिल्यानगर येथील अनाथ गरजू विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या जेवणाचा खर्च रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन मदत केली.
त्यांच्या हातून अशीच मदत होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्राउंड लेव्हल पासून ते जिल्हापर्यंत संघटन मजबूत होत जाऊ हीच इच्छा..अनाथ गरजू विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या जेवणाचा खर्च रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन मदत केली.
त्यांच्या हातून अशीच मदत होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्राउंड लेव्हल पासून ते जिल्हापर्यंत संघटन मजबूत होत जाऊ हीच इच्छा व्यक्त केली.