दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- वाशी पोलीस ठाणे :एका गावातील 13 वर्षीय 5 महिनेची मुलगी (नाव-गावगोपनीय) माहे 2024 ते दि.28.06.2026 रोजी 00.30 वा. सु. हि अल्पवयीन आहे हे माहित असताना तिचे आई वडील व सासु सासरे यांनी एका गावातील एक तरुणाशी बालविवाह केल्याने नमुद तरुणानी तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.06.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. न्या. सं. कलम-64(2) (एस)65 (1), सह कलम 4,6, 8,12 पोक्सो सह कलम 9, 10, 11 बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.