‘
दर्पण न्यूज पलूस भिलवडी:-
दोन थेंब प्रत्येक बालकाच्या सुरक्षित भविष्यासाठी
भिलवडी ग्रामपंचायत क्षेत्रातील’पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला’
लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
आपल्या परिसरातील ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लस देऊन बालकांचे भविष्य सुरक्षित करूया आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करूया!