दर्पण न्यूज मिरज / सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. 6 मे 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि. 6 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथे आगमन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थिती. रात्री 9 वाजता ढालेवाडी येथून कोल्हापूरकडे प्रयाण.