महाराष्ट्रसामाजिक
कुंडल येथील पैलवान मोहन भीमराव गुजले यांचे निधन

भिलवडी प्रतिनिधी :-
सा़गली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडल येथील पैलवान श्री मोहन भीमराव गुजले (वय – 70 )यांचे 6/12/25 रोजी निधन झाले. ते पैलवान अजित गुजले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन सोमवार दि. 8 रोजी सकाळी कुंडल येथे आहे.
फोटो – मोहन गुजले



