महाराष्ट्रराजकीय
पलूस येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचार रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद
आमदार डॉ विश्वजीत कदम, माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील, खासदार विशालदादा पाटील यांची उपस्थिती


दर्पण न्यूज पलूस :- पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूस शहरात काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . प्रचार रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम, माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील, खासदार विशालदादा पाटील, पलूस नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाल, सुहास पुदाले, सतीश पाटील, अजित शिरगावकर, नगरसेवक उमेदवार, महिला ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



