पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर मुंबई दौरा कार्यक्रम
सोमवारी दि. 17/11/2025
स.०९.००
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव.
दु.०१.४५
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने राजारामपुरी 2 री गल्ली, ताराराणी गेट नं.3
दु.०२.४५
जवळ, कोल्हापूरकडे प्रयाण,
५.०३.००
राजारामपुरी 2 री गल्ली, ताराराणी गेट नं.3 जवळ, कोल्हापूर येथे आगमन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व पुष्प अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. दुर्गेश लिंग्रस, मा. शिवसेना शहर प्रमुख मो. नं. 9225857799)
४.०३.१५
| शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन,
दु.०४.००
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअसे, कोल्हापूर यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसमवेत आयोजित बैठकीस उपस्थिती. (संदर्भ श्री. अजय कोराणे, अध्यक्ष मो. नं. 9422045969)
दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथे आलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आलेल्या बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या वनविभाग, कोल्हापूर तसेच सहयाद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि छत्रपती वाइल्डलाईफ फाऊंडेशनच्या सभासदांच्या सत्कार सोहळयास उपस्थिती. (संदर्भ श्री. धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, कोल्हापूर मो.नं. 9511710140)
रात्री. 08.45 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
रात्री. 08.50 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टमिनल, कोल्हापूर येथून कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण. मंगळवार दि. 18/11/2025
स. ०७.१० वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
स. ०७.२० वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.


