महाराष्ट्रराजकीयसामाजिक
दर्पण न्यूज माध्यम समूहाच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक लोकनेते कै. सुबरावजी कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन

दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी -: दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक लोकनेते कै. सुबरावजी कदम (नेते) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन . ते महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व भारती विद्यापीठ संस्थापक कै. डॉ. पतंगरावजी कदम यांचे लहान बंधू होत.


