येडशी जनता विद्यालयाच्या वतीने येडशी गावचे सुपुत्र सचिन शिंदे यांचा सत्कार

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
येडशी गावचे सुपुत्र उत्कृष्ट शिक्षक अभ्यासक फुले शाहू आंबेडकर चळवळीचे विचाराचे आणि आदर्श शिक्षक
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन सातारा पुणे. यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार -2025 धाराशिव जिल्ह्यातून येडशी गावचे सुपुत्र श्री. सचिन फुलचंद शिंदे सर यांना देण्यात आला आहे. यानिमित्त गाव स्तरावर विविध राजकीय पक्ष,संघटना. मित्रपरिवार, जनता विद्यालय येडशी , ग्रामपंचायत कार्यालय येडशी येडशी गावचे माजी उपसरपंच गजानन भैया नलावडे ग्रामपंचायत सदस्य मिथुन उर्फ गुरुनाथ शिंदे फुले शाहू आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज उमेश गायकवाड रुपेश भाऊ ओव्हाळ जगदाळे मामा संस्थेचे मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे सर इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित व गावकरी मित्रमंडळी उपस्थित होते यांच्यावतीने सरांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.