
भिलवडी गावचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.संग्राम दादा पाटील
यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!-शोकाकुल-
-भिलवडी ग्रामपंचायत, ता. पलूस, जि.सांगली.
-भिलवडी काँग्रेस आय कमिटी
-सरपंच – शबाना हारुणरशीद मुल्ला
-उपसरपंच श्री. मनोज श्रीपाल चौगुले
-सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, कर्मचारी व सेवक वर्ग व ग्रामस्थ भिलवडी.