महाराष्ट्रराजकीयसामाजिक
भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. आनंदराव मोहिते (भाऊ) यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. आनंदराव मोहिते (भाऊ) यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
-शोकाकुल –
भिलवडी ग्रामपंचायत, ता. पलूस,भिलवडी काँग्रेस आय कमिटी, सरपंच – शबाना हारुणरशीद मुल्ला, उपसरपंच मा.श्री मनोज श्रीपाल चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी कर्मचारी व सेवक वर्ग व ग्रामस्थ भिलवडी.