महाराष्ट्रराजकीयसामाजिक
टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य टेलर बंधू, भगिनींच्यावतीने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा प्रकाश आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दर्पण न्यूज पलूस :- नेहमी टेलर व्यावसायिकांना साथ देणारे, सामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रकाश आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक -:
ज्युनिअर रजनीकांत ऊर्फ टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील, आणि महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी, सभासद, टेलर बंधू आणि भगिनी.