ग्रामीणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
दर्पण न्यूज माध्यम समूहाच्या वतीने अंकलखोप गावचे युवा नेते मा. गौरव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

दर्पण न्यूज भिलवडी :- दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण न्यूज समाज सेवा संस्थेच्या वतीने भारती शुगर्सचे चेअरमन, पलुस तालुक्याचे युवा नेते मा. ऋशिकेष (दादा) लाड यांचे अत्यंत विश्वासू , भारती शुगर्स येथे कार्यरत असणारे, श्री दत्त सेवाभावी मंडळाचे संचालक अंकलखोप गावचे युवा नेते मा. गौरव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक
पत्रकार अभिजीत रांजणे
मुख्य संपादक दर्पण न्यूज ,