महाराष्ट्रराजकीयसामाजिक
मिरज येथे ज्युनिअर रजनीकांत ऊर्फ टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यावतीने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

दर्पण न्यूज मिरज :- मिरज येथे ज्युनिअर रजनीकांत ऊर्फ टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांनी धडाडीचे नेतृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समीत दादा कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोपार्डे, दर्पण न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार अभिजीत रांजणे आणि मान्यवर उपस्थित होते.