
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे माजी आमदार ॲड सदाशिवराव (भाऊ) पाटील या नेतृत्वाखाली वरील मतदार संघात व विटा शहरात भारतीय जनता पार्टी भाजपने या मतदारसंघातून भाजपचे युवा नेते ॲड श्री वैभव (दादा)पाटील यांना व त्यांच्या टीमला कट्टर भाजपचे कार्यकर्ते यांना बरोबरीला घेऊन चांगलीच गरुडझेप घेत आहेत .या मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्यास जोरदार फिल्डीग लावली आहे, भाजपचे नगरसेवक विटा नगरपरिषद विटा यांनी सुद्धा विटा शहरात व तालुक्यात जनसंपर्क वाढवून जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत, याच अनुषंगावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे, आज मोंदीजीच्या मुळे देश हा आपला सुरक्षित आहे, आज जून महिन्यातील शेवटच्या रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे कार्यकर्त्यांसमवेत भाजपचे युवा नेते वैभव दादा पाटील, व भाजपचे कट्टर समर्थक कार्यकर्ते यांना यशवंत नगर येथील पुण्याई निवासस्थानी बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात हा कार्यक्रम प्रक्षेपण ऐकले, यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना संरक्षण क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भारत, आंतरराष्ट्रीय योगा दिन. लोक कल्याणासाठी शासकीय योजना तसेच देशभरातील विविध व्यक्ती आणि संस्थांनी राबविलेल्या प्रेरणादायी उपक्रमांवर सविस्तर संवाद साधला, यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड वैभव दादा पाटील आता कार्यकर्ते व नागरिकांशी जनसंपर्क संवाद वाढवला आहे, या मतदारसंघातील कार्यकर्ते जोमाने काम करताना दिसून, देशाच्या प्रगतीशी जोडणारा संवाद मन की बात असे म्हणत वैभव दादांनी अत्यंत चांगली कामगिरी करत सर्व मित्र परिवार व पक्षाचे कट्टर समर्थक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे पुण्याई निवासस्थानी प्रक्षेपण प्रेक्षकांना नागरिकांना माता-भगिनींना एकवले, या कार्यक्रमामुळे माजी आमदार निवासस्थानी कार्यकर्ते मित्रपरिवार यांची मोठी गर्दी झाली होती.