ताज्या घडामोडी

लोटेवाङी येथे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य जिवनदादा पाटील यांच्या फंङातून 22 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

 

कोल्हापूरःअनिल पाटील

लोटेवाडी ( ता. भुदरगड) येथे कूर जिल्हा परिषद मतदार संघाचे कार्यसम्राट सदस्य जीवनदादा पाटील यांच्या जि प फंडातून 22 लाखाच्या विविध विकास कामांचा शूभारंभ सरपंच सुनीता सातापा परिट यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास युवा नेते सातापा परिट ” शिवाजी परीट” एम जी सारंग” बाळासो सारंग “पांडुरंग साठे” संजय कांबळे ” पांडुरंग देसाई” बळवंत मिटके “शिवाजी सारंग “साताप्पा कांबळे “विनायक कांबळे” पांडुरंग कांबळे “बळवंत कांबळे” ईश्वरा कांबळे “अनिता कांबळे” दिलीप कांबळे” आनंदा परीट “साताप्पा पोळ” तुकाराम सारंग” बळवंत सारंग “एकनाथ गुरव “कुंडलिक देसाई “दिनकर साठे “विलास राजगिरे “धोंडीराम परीट” तानाजी शिंदे “सागर खवरे” सूनील देसाई “ज्योतीराम खवरे अक्षय तळेकर शिवाजी देसाई” सुधीर कांबळे “बाळू कांबळे” सागर साठे” तुकाराम सारंग” दिनकर साठे “श्रीपती गुरव” विलास सारंग” बंडा सुतार ” सदाशिव हळदकर ” रंगराव देसाई अतुल पाटील” गणेश चौधरी सोमनाथ चौधरी” विठ्ठल कल्कुटकी “आदीसह लोटेवाडी गावचे युवक “महिला “व ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

आभार युवा नेते साताप्पा परीट यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close