महाराष्ट्र

कूर जिल्हा परिषद मतदार संघाचे कार्यसम्राट जि.प. सदस्य जिवनदादा पाटील यांना आगामी निवङणुकीत निवङूण आणण्यासाठी टिक्केवाङी ग्रामस्थांनी कंबर कसावी : उपसरपंच संगिता जांभळे यांचे आव्हान

कोल्हापूरःअनिल पाटील

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवङणूकीत कूर जिल्हा परिषद मतदार संघाचे कार्यसम्राट जि.प.सदस्य जिवनदादा पाटील यानां पून्हा निवङून आणण्यासाठी टिक्केवाङी ग्रामस्थांनी आत्तापासूनच कंबर कसावी.असे आव्हान उपसरपंच संगिता जांभळे यांनी केले.
त्या कूर जिल्हा परिषद मतदार संघातील टिक्केवाङी( ता.भूदरगङ) येथे जि.प.सदस्य जिवनदादा पाटील यांच्या फंङातून 55 लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मधूकर आसबे होते.

त्या पूढे म्हणाल्या””जिवनदादा पाटील यांनी आपल्या फंङातून टिक्केवाङी गावच्या सर्वांगीण विकासासाठी लाखो रूपयांचा निधी देवून गावचा चेहरामोहरा बदलला आहे. अजून गावात जी अर्पूण कामे राहीली आहेत त्यानां गती देण्यासाठी आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवङणूकीत त्यानां निवङून आणण्याठी टिक्केवाङी गावचे ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहातील अशी ग्वाही दिली.

जि.प.सदस्य जिवनदादा पाटील म्हणाले.””गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये मी टिक्केवाङी गावच्या विकासासाठी 65 ते70 लाख रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.काही ग्रामस्थांनी गावच्या नागदेव मंदीरासाठी अजून पाच लाख रूपयांच्या निधीची मागणी केली आहे. येत्या 30 तारखेला जिल्हा परिषदेच्या मिटिंगमध्ये हा निधी मंजूरकरून या कामाचे उदघाटन मिच करणार असल्याचे सांगितले. तसेच गावच्या स्मशानशेङकङे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी 10 लाख रूपयांचा निधी देणार आहे. गतसालच्या जि.प’च्या निवङणूकीत टिक्केवाङी गावाने मला प्रचंङ मताधिक्य दिले आहे. आगामी होवू घातलेल्या जि.प’च्या निवङणूकीत टिक्केवाङी गावच्या जोरावरच निवङणूक जिंकू असे सांगितले.
कार्यक्रमास विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर आसबे” ग्रा पं सदस्य तानाजी गुरव” संतोष कांबळे “सविता कुराडे” अर्चना आसबे “सुनील देसाई “गजानन बारड” प्रकाश पाटील “बाळासो पाटील” बाळासो मिटके “बाबुराव नाईक “आनंदराव देसाई” बाजीराव सुतार” नामदेव ढेकळे” शिवाजी ढेकळे “रामचंद्र दौंर” संतोष दौंर “संजय पाटील” अशोक रामाने “संतोष रामाने” रवींद्र पाटील “साहेबजी मुलानी” विश्वास पाटील “सोनाप्पा गुरव” बाजीराव आसबे “अभिषेक आसबे “एकनाथ आसबे” नेताजी पाटील” पोलीस पाटील नितीन कांबळे “प्रवीण कांबळे “दत्तात्रय गुरव “अमर गिरी” श्यामराव रामाने “बंडे राव रामाने” तुकाराम गुरव “शिवाजी जांभळे ” रंगराव देसाई “शिवाजी फराकटे” रमेश देसाई” स्वप्नील फराकटे” गणेश चौधरी “सोमनाथ चौधरी”व टिक्केवाडी चे युवक व ग्रामस्थ'”महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रांमपंचायत सदस्य तानाजी गूरव यांनी मानले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close