सांगली

दर्पण मीडिया समूहाकडून धडाडीचे अधिकारी चिंतामणी कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सांगली : सांगली,मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी .चिंतामणी कांबळे यांना दर्पण मीडिया समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

नेहमीच आपल्या कार्याला वाहून घेतलेले उत्साही आणि मदत करणारे  महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांना पुुढील वाटचालीस खूप खूप शुुभेच्छा..!!!

अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक 

सचिन इनामदार,  संचालक, दर्पण मीडिया समूह 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close