ताज्या घडामोडी

हौसाबाई पुजारी यांचे निधन

भिलवडी : हौसाबाई बाळू पुजारी रा.माळवाडी तालुका पलूस यांचे १३ मे २०२१ रोजी वयाच्या १०३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग बाळू पुजारी व मुंबई येथे अनेक वर्षे सेवा बजावलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मारूती बाळू पुजारी यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम १५ मे २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता भिलवडी येथील कृष्णा घाट परिसरातील स्मशान भूमीमध्ये होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close