ताज्या घडामोडी

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी प्रणालीमध्ये रजिस्टेशन करून लाभ घ्या :  सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने

सांगली : महाडिबीटी प्रणालीमध्ये अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले अर्ज रजिस्टेशन करून भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज रजिस्ट्रेशन करून घेण्याबाबत आवाहन करावे. तसेच महाविद्यालयांनी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनिकरण करून घ्यावे, असे आवाहनही श्री. बन्ने यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close