सांगली

दर्पण मीडिया समूहाकडून उपायुक्त राहुल रोकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पलूस/भिलवडी : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे धडाडीचे अधिकारी उपायुक्त राहुल रोकडे यांना दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!!

नेहमीच सामान्य माणसाला न्याय देण्याचा राहुल रोकडे यांचा प्रयत्न असतो. महापूर ओसरल्यानंतरही भिलवडी आणि परिसरातील नागरिकांना रोकडे साहेब यांनी दिलासा दिला. असे दिलदार अधिकारी उपायुक्त राहुल रोकडे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा.

– अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close