महाराष्ट्र

चितळे उद्योग समूहाचा गौरव

गौरव गुणवत्तेचा गौरव विश्वासाचा गौरव चवीचा

भारतातील अग्रगण्य असणाऱ्या दैनिक भास्कर समूहाच्या My Fm रेडिओ मार्फत महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिकांना My Maharashtra Awards ने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील दूध व्यवसायामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे चितळे उद्योग समूह यांना Most Trusted Milk Brand Of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
पुरस्कार स्वीकारताना चितळे उद्योग समूहाचे
श्री गिरीश चितळे सर आणि श्री मकरंद चितळे सर
तसेच My Fm चे रिजनल बिझनेस हेड श्री विवेक पौल

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close