महाराष्ट्र

पत्रकार सुरक्षा समितीच्या मंत्रालयीन सचिवपदी शाहरुख मुलाणी यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी)  : पत्रकारिता एक वसा चळवळ विचार म्हूणन गेली अनेक वर्षापासून मुंबई येथील *दैनिक परशुराम समाचार* च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीचा आसूड प्रशासन वर उगारणारे निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखणीच्या माध्यमातून आपला आगळा वेगळा ठसा निर्माण करून मुंबई येथील मंत्रालयात अभ्यासू पत्रकार म्हूणन ओळख असणारे *शाहरुख मुलाणी यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या मंत्रालयीन सचिव पदी निवड करण्यात आली* असून त्यांना प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना राज्य उपाध्यक्ष राजेश मापरा, मल्लिनाथ जळकोट, जाकीर हुसेन बागवान कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण, मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे, रायगड जिल्हा अध्यक्ष खलील सुर्वे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सचिव प्रदीप रोकडे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे,संघटक दिनेश सलगरे, जालना जिल्हा अध्यक्ष गोपाल त्रिवेदी सह पत्रकार सुरक्षा समिती च्या पदाधिकारी व समस्त सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close