महाराष्ट्रसांगली

डॉ.अस्मिता कदम जगताप यांचा “वूमन आचिव्हर्स ऑफ पुणे २०२० ” अवाँर्डने सन्मान

सांगली : भारती हाँस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता कदम जगताप यांना “लोकमत” माध्यम समूहाचा “वूमन आचिव्हर्स ऑफ पुणे २०२० ” अवाँर्डने सन्मानित करण्यात आले.

नेहमीच अस्मिता (ताई)  कदम जगताप यांनी आपल्या उत्साहीव्रतीने सामान्य महिलांना साथ देत अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भारती हॉस्पीटलच्या माध्यमातून नवीन कल्पना आत्मसात करून त्यांना जनतेची सेवा केली आहे. ताईंना पुरस्कार मिळाल्याबद्दल दर्पण मीडिया समूहाकडून हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

-अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close