सांगली

प्रशांत लेंगरे हाच लायक पलूस तालुकाप्रमुख : संजय विभुते

प्रशांत लेंगरे अनाथांचे झाले नाथ, वाढदिवसानिमित्त 31 मुले दत्तक

 

 

 

पलूूस : प्रशांत लेंगरे हाच लायक पलूस तालुकाप्रमुख ,,असे प्रतिपादन संजयबापु विभुते याांनी प्रशांत लेंगरे यांच्या 31व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून केेेेले.

प्रशांत च्या मागे शिवसेना खंबीर पाठीशी आहे .प्रशांत ला दोन वर्ष त्रास झाला पण कस हा सोन्याला पण तापवतात म्हणून सर्वांनी जोमाने काम करा मी तुमच्या पाठीशी नक्की उभा राहीन आत्ता पलूस तालुक्यामद्ये ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे.
त्या मद्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जशी तशी ताकद असेल त्या ताकदीच्या आधारे ग्रामपंचायतिच्या निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करा.
तालुक्यामद्ये किमान १० हजार सभासद नोंदणी कारण्याची उद्धिष्ट ठेवून गावोगावी शाखा, घर तिथं शिवसैनिक निर्माण करा आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, उद्धव साहेबांना बळ देण्याच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून ताकदीने कामाला लागा असे आव्हान मा जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांनी केले आहे.
यावेळेला वाढदिवसाच्या व तालुका प्रमुखांच्या कार्यक्रमला,
पलूस तालुका प्रमुख पदी निवड झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उत्तर देताना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी पक्षाचा आदेश असेल त्या प्रमाणे इथून पुढच्या काळामद्ये ताकदीने काम करू, संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत करू.
प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करू आणि गावोगावी शिवसेनेची सभासद नोंदणी असेल, शिवसेना शाखा असेल, प्रत्येक गावाच्या चौकात शिवसेनेचा बोर्ड लागला पाहिजे हे शिवसेनेचे उद्धिष्ट आहे आहे ..या पुढच्या काळामद्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजनांना बरोबर घेऊन मी काम करीन आणि येणाऱ्या काळामद्ये कोणतीही निवडणूक असो त्यामद्ये शिवसेना हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी झिंकल्या शिवाय शिवसेना शांत व स्वस्त बसनर नाही असा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे करतोय असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. म्हणाले.प्रशांत लेंगरे यांनी 31 शालेय मुलांना दत्तक घेतले व त्या मुलांना स्कूल बॅग, वह्या, युनिफॉर्म, गहू, तांदूळ वाटप केले. तसेच 13 /12/20 ला पलूस तालुक्यात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर दहा हजार फिक्स डिपॉजिट करण्याची जबाबदारी घेतली वशिवसेना सभासद फार्म बरणे व 500 मास्क वाटप केले कार्यक्रमाला आटपाडी चे युवानेते विनायक मासाळ, पलूस बँकेचे चेअरमन वैभवदादा पुदाले, सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब बापु पवार,सांगली शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ लेंगरे, भालचंद्र कांबळे, दत्ता हेगडे,प्रकाशआप्पा पाटील रिपाई चे विशाल तिरमारे, शितल मोरे, राजू शेठ जानकर N.P खरजे सर सांडगेवाडी चे शरदकाका शिंदे, यांनी शुभेच्छा दिल्या.. या कार्यक्रमात प्रशांत लेंगरे यांचे सर्व तरुण सहकारी मित्र व कार्यकर्ते भाऊ श्रीकांत, रोहित, व मित्र परिवार शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close