सांगली

मानसिंग को ऑप बँकेचा फाऊंडेशन डे उत्साहात साजरा

जे के (बापू) जाधव यांची प्रमुख उपस्थिती: विविध कार्यक्रमांचे आयोजन

पलूस : महाराष्ट्रात नामांकित असलेल्या मानसिंग को ऑप बँकेचा फाऊंडेशन डे साजरा करण्यात आला, या फाऊंडेशन डे निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी काही ना काही तरी सामाजिक कार्य करण्यात येते यावेळी दुधोंडी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी स्मशानभूमीची स्वच्छता करून जी गतवर्षी वृक्षारोपण केले होते त्याची स्वच्छता करून त्या वृक्षांना लागवड सोडून मान्यवरांच्या हस्ते पाणी घालण्यात आले या कार्यक्रमासाठी मानसिंग बँकेचे कुटुंबप्रमुख जे के (बापू) जाधव प्रमुख उपस्थित होते .यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, किर्लोस्कर इंटक युनियन चे अध्यक्ष शिवाजी राव (नाना) मगर पाटील, संतगावचे दिलीप (आप्पा) जाधव, अंकलखोप चे अजित शिरगावकर, वसगडे चे नरसु पाटील, जयपाल सरोटे, रावसाहेब पाटील, ब्रह्मणाळ चे तात्यासो गडदे, रामनदंगर चे भानुदास माने, पुणदीचे सरपंच संपत (पापा) पाटील, पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, पोपट (नाना) जाधव, हौशेराव जाधव, घोगावचे रतन पाटील, संतोष पाटील, जयसिंग उथळे, दुधोंडीचे सरपंच विजय (आप्पा) आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, दुधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद (साहेब) जाधव, सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र आरबुने, मानसिंग बँकेचे संचालक सतीश धनवडे, बाळासो कदम, अजित पुदाले, हणमंत कारंडे, दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य प्रताप जाधव, मनीषा नलवडे, सुमन शेळके, पलूस तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश रानमाळे, दुधोंडी ग्रामविकास सोसायटी चेअरमन हिंदुराव कदम, शिवाजी जलसिंचन योजना नं १ चे चेअरमन रामचंद्र जाधव, व्हा चेअरमन भीमराव कदम, संचालक आनंदा आरबुने, कृष्णा पतसंस्थेचे चेअरमन दिलीप जाधव, व्हा चेअरमन विजय जाधव , संचालक श्रीकांत कदम, अनिल नलवडे, सुदाम ठीक, कृष्णाकाठ दूध डेअरी चेअरमन संदीप पाटील, संचालक चंद्रकांत जाधव, कृष्णाकाठ शेतीमाल संस्थेचे माजी व्हा चेअरमन राजेंद्र नलवडे, रामानंदनगरचे विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालयाचे सचिन यादव, क्रांती कारखान्याचे माजी संचालक संभाजी साळुंखे, कुंडल चे विष्णू रोकडे सर, सर्जेराव लाड सर, बाजीराव सावंत, दिनकर आरबुने, भीमराव जाधव, गणेशनगर चे जोतिराम साळुंखे, सतीश आरबुने, तानाजी चव्हाण, तुपारीचे गोपाळ पाटसुपे, खेड चे अजिंक्य चव्हाण, इंजि. प्रकाश पवार, हर्षद जाधव, इंजि. रमेश जाधव, संजय भोसले, लखन यादव, प्रकाश साळुंखे, सुरेश चव्हाण, प्रज्वल कदम, जयदीप कदम, श्रीधर नलवडे, संभाजी निकम, सतीश जाधव, अमोल सावंत, परशुराम सावंत, रणजित दळवी, विकास भोसले, प्रताप धनवडे, निलेश कदम, निखिल जाधव, सचिन मांडके, जयंत पाटील, विवेक नलवडे, कृष्णाकाठ शेतीमाल संस्थेचे मॅनेजर दिगंबर जाधव, उद्धव आरबुने, नितीन रानमाळे, सुमित जाधव, विक्रम शिंदे, कृष्णाकाठ सोसायटीचे संदीप पाटील, कृष्णा पतसंस्थेचे सचिव शंकर जाधव, शरद मोरे, शिवाजी जलसिंचन चे सचिव किरण आरबुने, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मानसिंग बँकेचे मॅनेजर हणमंत महाडिक, शाखाधिकारी प्रकाश आरबुने, विकास कदम, अभिजित कत्ते, राजेश नेने, अमजद मुजावर, संताजी जाधव, शांताराम साळुंखे, गणेश जाधव, विजय नांगरे, प्रशांत जाधव, प्रकाश पाटील, सुहास गिरीगोसावी, अशोक जाधव, नेताजी निकम, अक्षय चव्हाण, सुजित जाधव, दिनकर चोपडे, पोपट नलवडे, मधुकर धनवडे, तसेच दुधोंडी व दुधोंडी पंचक्रोशीतील मान्यवर व मानसिंग बँकेचे सभासद, खातेदार, व हितचिंतक व कर्मचारी  उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close