महाराष्ट्र

बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली.बाबा आमटे यांची त्या नात होत. काही दिवसांपासून त्या तणावाखाली होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close