सांगली

इस्लामपूर येथे अरुण अण्णा लाड यांना जाहीर पाठिंबा

शरद लाड यांच्याकडे पञ सुपूर्द

इस्लामपूर :   इस्स्लामपूर येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र याठिकाणी इस्लामपूर MPSC समन्वय समिती व स्पर्धापरीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण अण्णा लाड यांना जाहीर पाठिंबा दिला.

तसे पाठिंबा दिला असल्याचे पञ मा.शरदभाऊ लाड यांना दिले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस मा.विशाल सूर्यवंशी,केंद्र संचालक मा.अजित पाटील सर व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रशांत कदम,अभिजीत पाटील व इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close