महाराष्ट्रसांगली

शिवसेनेच्या माजी पदाधीकार्यांचा डॉ. अमोल पवार यांना पाठिंबा

पलूस : तासगांव विधानसभा निवडणुक दोन वेळा लढवुन विरोधकांना जेरीस आणनारे शिवसेनेचे माजी नेते बाळासाहेब कुलकर्णी,सांगली जिल्हा बार असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष अँड. सुरेश चव्हाण यांनी डॉ अमोल पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ अमोल पवार यांच्या पाठीशी वकिलांची पूर्ण फौज उभी करण्याचा ठाम विश्वास अँड सुरेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

लबाडीचा कसलाही गंध नसलेला अतिशय प्रामाणिक माणूस डॉ. अमोल पवार यांच्या रूपाने आमदार होण्याची गरज आहे, असे उद्गार मा. बाळासाहेब कुलकर्णी यांनी काढले.

डॉ अमोल पवार यांच्यासारखी निस्वार्थी व सज्जन लोकांनी राजकारणात उतरायलाच हवे यासाठी आपण  डॉ अमोल पवार यांना पाठिंबा दिल्याचे मत यावेळी या दोघांनीही व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close