गोवादेश विदेशमहाराष्ट्रसिनेमा

“बापश्या” निघाला बर्लिनला…!!!

"बापश्या"ची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड: हाडाचा दिग्दर्शक के. प्रफुल्लला सलाम

मुबई : अभिजित रांजणे

नेहमीच नव्या उमेदीने वावरणाऱ्या दिग्दर्शक   प्रफुल्ल कांबळे  याने दिग्दर्शित केलेला लघुचिञपट “बापश्या”  बर्लिन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. “बापश्या”साठी  अहोरात्र धडपडणार्या टीमला नक्कीच मानााचा सलाम करावा लागणार आहे.

बापश्या चिञपटाचे नाव ऐकले तर प्रत्येकांन समोर अनेक प्रश्न निर्माण होत होती. या चित्रपटात असं वेगळे काय आहे, गरीबी तर आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. परंतु दिग्दर्शक के प्रफुल्ल आणि टीमने बापश्या चिञपटात निवड केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून उत्तम उदाहरण प्रेशकांना विचारात पाडणारे आहे.  अभिनेते  विठ्ठल काळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट आणि हुबेहुब मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्की आणि नक्कीच या चित्रपटात आपणास गरिबीचे चटके बसू पाहणारा जाणवणार आहे. तसे पाहता  बर्लिनच काय जग भरातील अनेक चित्रपट महोत्सवात “बापश्या” एक आणि एक नंबरचं असणार आहे. “बापश्या”ला  आणि  त्यांच्या टीमला पुढील वाटचालीस दर्पण मीडिया समूहाकडून हार्दिक शुभेच्छा ..!!!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close